04-05 minफॅमिली स्क्रीनिंग मेसेज व्हिडिओ
सर्व कुटुंबीयांच्या नात्यांसाठी personalized messages असलेला ४ ते ५ मिनिटांचा AI व्हिडिओ, ऑडिओ खास स्क्रीनिंगसाठी.
- दिवंगत व्यक्तीसोबतच्या सर्व महत्त्वाच्या नात्यांना जपणारा भावनिक अनुभव.
- लग्न समारंभ, वाढदिवस, वार्षिक श्राद्ध आणि विशेष कौटुंबिक मेळाव्यांसाठी एक भावनिक व संस्मरणीय AI अनुभव.
- AI व्हिडिओ, AI ऑडिओ आणि भावनिक storytelling
- मोठ्या स्क्रीनवर संपूर्ण कुटुंबासोबत अनुभवण्यासाठी सर्वोत्कृष्ट.



